The Hindu Review | हिंदू पुनरावलोकन 2023


 हिंदू पुनरवलोकन  सप्टेंबर 2023 : 

हिंदू रिव्यू हा विषय आयोजित झालेल्या मासिक बातम्यांचा सारांश संग्रह आहे, जो स्पर्धा परीक्षांच्या सामान्य जागरूकता विभागाची तयारी करण्यात परीक्षार्थींना मदत  करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. हे " The Hindu, " Indian Express आणि Mint सारख्या वर्तमानपत्रासह तसेच PIB आणि NewsOnAir  सारख्या ऑनलाइन पोर्टल सह विविध स्ट्रोतांकडून माहिती गोळा करते . 

चालू घडामोडींचा विभाग उमेदवारच्या मुख्य परीक्षेतील यश निश्चित करण्यात महत्वाची भूमिका बाजवतो. या विभागात यशश्वी होण्यासाठी, त्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ आणि मेहनत देणे आवश्यक आहे. 


हिंदू पुनरावलोकन कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त  ठरतील ?

UPSC सिव्हिल सर्विसेस , स्टेट PCS,SSC, बँक PO रेल्वे आणि इतर सरकारी नोकर्‍यांच्या परीक्षांसारख्या सामान्य जागरूकता किंवा चालू घडामोडींचा विभाग असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांच्या विस्तृत श्रेणीसाठी हिंदू पुनरवलोकण उपयुक्त ठरू शकतो . एमबीए , सीएलटी आणि इतर सारख्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षांची तयारी करणार्‍या विद्याथ्यांसाठी देखील हे उपयुक्त ठरू शकते .


हिंदू रिव्यूच्या श्रेणी काय आहेत ?

हिंदू रिव्यू चे प्राथमिक उदिष्ट एका विशिष्ट महिन्यात घडलेल्या वर्तमान घटनांच्या सुव्यवस्थित विहंगावलोकन प्रदान करणे आहे . हे उमेदवारांना स्पर्धा परीक्षांच्या सामान्य जागरूकता विभागाच्या तयारीमध्ये मदत करण्याच्या उदेशाने आहे. हिंदू रिव्यू चा अभ्यास करून, उमेदवारांना दिलेल्या माहितीची सखोल माहिती असल्यास प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान वेळ वाचू शकतो. सर्व उमेदवारांना त्यांची एकूण कामगिरी सुधारण्यासाठी आणि संभाव्य गुण वाढवण्यासाठी हिंदू रिव्यू वाचा 


बँकिंग आणि आर्थिक चालू घडामोडी 

1 अर्थव्यवस्था चालू घडामोडी 

2 व्यवसाय चालू घडामोडी

3 आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी 

4 राष्ट्रीय चालू घडामोडी 

5 राज्ये चालू घडामोडी 

6 योजना / समित्या 

7 करार / सामंजस्य 

8 नियुक्त्या / राजीनामा ( राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय )

9 रॅंक आणि अहवाल 

10 क्रीडा चालू घडामोडी 

इत्यादि प्रकारच्या चालू घडामोडी आणि आर्थिक घडामोडी आहेत. 


जर तुम्हाला ही माहिती आवडली तर आणखी महितीसाठी या पेजला भेट द्या . अश्या अनेक प्रकारच्या माहित्या आणि घडामोडी आम्ही या पेज वर अपलोड कर
त असतो. आर्टिकल वाचण्यासाठी धन्यवाद .आणखी महितीसाठी या पेजला भेट देत रहा .


धन्यवाद ....................!   


Post a Comment

1 Comments